STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

मायेची ऊब

मायेची ऊब

1 min
863

प्रेमाची ऊब दिली तू आज मज

मायेची ऊब पण दिली तू आज मज

अशीच माया मजवरी करी तू फार

वाटतो मज हा लोभ तुझ्यावर फार


Rate this content
Log in