STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

3  

manasvi poyamkar

Others

मायभुमी

मायभुमी

1 min
436

माझ्या मायभू चे वरदान

आम्हा लाभली संस्कृतीची खाण

दिव्य पताका भिडे गगनाला

तोरणे सजती दाराला

आला आला हा सोन्याचा दिन

तिच्या दिव्य विजयाने हर्षिले मन

संतांची भुमी, पावन झाला माझा जन्म

संस्कृतीच्या शिकवणीचे फेडेल सदैव ऋण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन