मातृदिवस
मातृदिवस
1 min
11.5K
मम्मी आज आहे मातृ दिवस
तुला देत आहे खूप - खूप शुभेच्छा
कारण तू झीजवलास देह माझ्यासाठी
पूर्ण केल्यात माझ्या सर्व आशा
देव मी जीवनामध्ये बघितला नाही
तूच तर दुःखामध्ये आम्हाला साथ
देव तुझ्या रूपामध्ये बघितलला
कारण आमच्या दिला हातात हात
आई तू केली आहैस आमच्या
सर्वच दुःखावर खूप मात
आमच्यावर कोणी वाईट नजर
टाकन्याआधीच त्याचा केला तु घात
आई तु दिली आम्हाला
तुझ्या प्रेमाची थंडगार सावली
मिटवली आम्हा बहीण-भावांच्या
जीवनातील दुःखावरील काहिली
वात्सल्य ममता प्रेम आमच्यावर बरसले
तुझी मिळाली प्रत्येक वेळी उबेची कूस
पिऊ घातला मायेने आम्हाला
ऊसातला काढून आयता रस.
