STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

मार्ग यशाचा...

मार्ग यशाचा...

1 min
372

मार्ग यशाचा खूपच खडतर

तरी मला नव्याने झगडावे वाटले...

परिश्रमास न डगमगता निश्चयाने

प्रयत्नांशी दोन हात करावे वाटले...


Rate this content
Log in