मानव
मानव
1 min
208
करोनाने समस्त मानवाला घेरले
जात ना धर्म तिने पाहिले
मंदिर-मस्जिद झाले रे बंद
जगी मानवा झालास रे तंग
नतमस्तक झाला परी ना सोडी तुला
तुझा तुच घेईन स्वतः कोंडून घरा
खग विसावे वृक्षा वरी मजेत
स्वान म्हणे मानव फिरके ना रस्त्यात
सोड मानवा तुझा हा हेका
माणूसपण जपणारा महाराष्ट्र माझा
