STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

माणुसकीची विटंबना

माणुसकीची विटंबना

1 min
117

संवेदनेच्या अपमानाचा कडवट घोट 

देहभान नाही जळत त्या अग्निदाहात 

अस्तित्वाचा खाक होतो संपूर्ण माणूस 

माणुसकीच्या निडर निर्दयी विटंबनेत 


Rate this content
Log in