STORYMIRROR

Rahul Shedge

Others

4  

Rahul Shedge

Others

माणुसकीची गुढी

माणुसकीची गुढी

1 min
345

नववर्षाचे स्वागत करू

माणुसकीची गुढी उभारू 


नव चैतन्य,निरोगी आरोग्यसाठी

 अमंगल गोष्टींचा नायनाट करू  

कडुलिंब अन् गुळाच्या जोडीने

 जीवनाची हो गोडी वाढवू 


जीव-जीवांना सोबत घेऊनी 

विश्वात या एकञ राहू  

एकमेकांना आधार देऊनी

सुख, समाधानाने सारे मिळुन राहू


जिव्हाळ्याच्या नात्यासोबत 

आनंदोत्सव साजरा करू

संकटाशी हो एकटे बसुन लढू

नवसंकल्प पूर्तीचा ध्यास हो घेऊ


Rate this content
Log in