Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

माणुसकी...

माणुसकी...

1 min
23.5K


माणुसकीची 

करा सुरुवात

आजच सुखात 

समजुतीची... १


नकोच वाद 

कधी विश्वासात

जपून मनात 

भावना साद... २


साहाय्य करू 

रे एकमेकांना 

प्रेम जगतांना 

उरात भरू... ३


स्वच्छ विचारी

ओळख असावी 

जगण्या मिळावी 

खरी उभारी... ४


Rate this content
Log in