मानलं तर प्रत्येक जण आपलं असतं
मानलं तर प्रत्येक जण आपलं असतं
1 min
144
मानलं तर प्रत्येक जण आपलं असतं
दुःख तर प्रत्येकाला आहेत
पण दुःखात आयुष्य काढायचं नसतं
कोण म्हणत ह्या जगात आपलं कुणीच नसतं
एकमेकांना समजून घेतलं तर प्रत्येक जण आपलं असतं
मानलं तर प्रत्येक जण, प्रत्येक नाती, प्रत्येक घर आपलं असतं
