मानबिंदू आमची
मानबिंदू आमची
गडकिल्ले, उभारूनी,
शिवबांनी, स्वराज्याला!
भेट, अनोखी दिधली,
मुलूखाच्या, रक्षणांला!!1
गडकिल्ले , मानबिंदु,
युध्दशास्र, अभ्यासाची!
खुप, बेलाग, दुर्गम,
युक्ती, युध्द जिंकण्याची !!2
महा , प्रतापी धोरणी ,
छत्रपती, शिवराय !
त्यांनी, प्रजेला जपले,
जशी, दुधावरी साय !!3
सागराचे, संरक्षण,
केले, विजयदुर्गाने !
होता, घाबरत गोरा,
पुरे, पडले उताणे !!4
गड , जिंकण्यासी होते,
मावळ्यांचे, शुरवीर !
गडकिल्ले दुरवरी,
ठेवी, करडी नजर !!5
राजा, मंत्री, शस्रे ,कोष,
गडकिल्ले, ते राष्ट्राचे !
प्रशासनी, सात अंग,
काम , करी स्वराज्याचे !!6
गडकिल्ले, वारसा तो,
इतिहास, पुर्वजांचा !
अस्वच्छता, नका करू,
अपमान, तो तयांचा !!!7