STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

माझं दिसणं...

माझं दिसणं...

1 min
173

तमा नाही मजला कुणाची

माझं दिसणं माझं अस्तित्व...

विचारी शांतपणात माझं रमणं

म्हणुनी खुलतं व्यक्तिमत्व...


साहित्याला गुण द्या
लॉग इन