माझे माय-बाप शेतकरी
माझे माय-बाप शेतकरी
1 min
11.5K
तांबूस तांबूस माझी माय
पायर्या पायर्याचे असे रान
शेतकरी माझे माय-बाप
तहान-भूक जाई विसरून
मेहनत करून शेतीत
अंग ओले चिंब होई घामानं
जगाचा हा पोशिंदा
पिकवितो शेती कष्टानं