माझे जीवनगाणे
माझे जीवनगाणे
1 min
488
स्वप्नांच्या एकसंध संगीतात
ताल, सूर, लयबद्धतेचे जुळणे
माझे वाटचालीचे जीवनगाणे
प्रयत्नांच्या तालमीत झुरणे...
