माझे हास्य
माझे हास्य
1 min
651
डोळ्यात होते दुःख माझे
माझे हास्य मीच विसरले
डोळ्यातले आसव ना कोणी पाहिले
जवळचे ते आप्त सारे होते
डोळ्यात होते दुःख माझे
माझे हास्य मीच विसरले
डोळ्यातले आसव ना कोणी पाहिले
जवळचे ते आप्त सारे होते