STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

माझे गीत

माझे गीत

1 min
366

माझे गीत त्यांनी मनात जपावं

माझं मन त्यांनी हळुवार जपावं

मी पाहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करावं

वाटतं मला माझं कोणीतरी व्हावं


Rate this content
Log in