STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

माझे बालपण....

माझे बालपण....

1 min
180

माझे बालपण....


माझ परत ते बालपण यावं 

मी पाठीवर दप्तर घेवून शाळेत जावं......


लागल ना मन कधी माझ मित्रा वीणा 

त्याला माहीत माझ्या साऱ्या खाणा खूणा 

मला तो माझा शाळेतला मित्र देवाने परत द्यावं.....


चूक करे दुसरा शाळेतली बाई मला मारायची 

माझी सारी मस्ती शेवटच्या बँचवर चालायची 

माझ्या आईने शाळेत येवून मला परत ओरडाव....


शाळेचा काय भारी होता माझा गणवेश 

मी भारत मातेचा भारत माझ देश 

आज ही आठवतो मधल्या सुटीत खेळलेला डाव.....


संगमच सार जग हरवलं कामात 

पाईप लाईन वाल्याला घडवलं शाळेच्या दिवसात 

माझा श्वास जाता मी परत एकदा शाळेत जावं.....


Rate this content
Log in