माझे बाबा
माझे बाबा
1 min
206
बोट धरुनी माझा
चालायला शिकविले
हातात हात धरूनी
धावायला शिकवले
दिवस जात गेले
बाबांनी सायकल आणून दिले
आणि बोलले तू चालव घाबरू नकोस
मी तुझ्या पाठीशी आहे
बाबांच्या या बोलण्याने
धीर मला आले
चालवायला शिकले सायकल
आणि रेस लावली बाबांशी
जाणूनबुजून हरले
आणि मला जिंकवले
माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून
तेही आनंदी झाले
असे माझे बाबा, माझे हिरो
