माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र ,माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र ,माझा महाराष्ट्र ॥धृ॥
मातृभुमी ही आपली थोर
मातीच्या या सेवाकर्ताला सलाम
जिगरबाजांची ही भुमी खंबीर
माय भुमीला करू प्रणाम ॥१॥
हिमंतीने परतवणारी वावटळं
कर्तव्यशील शिवबांची रयत
सुजान,सामर्थ्यवान
रंगाडा गडी हा गावोगावात ॥२॥
निधड्या छातीनं लढणारे
येथील लढवय्ये झुंझार
जीवाची बाजी लावणारे
मावळे असे शुरवीर ॥३॥
क्रांतीची मशाल हाती घेऊन
संयुक्त गाठु उँच शिखर
शौर्य गाजवुनी
सारे ठरले क्रांतीवीर ॥४॥
मातीची जिगर कणखर
समृध्दतेने नटलेले
माझे हे राष्ट्र
गनिमी काव्याने शञु होई बेजार
राष्ट्रा सोबत माझा महाराष्ट्र ॥५॥
