STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

माझा आधार

माझा आधार

1 min
110

माझ्या दुःखी मनाला आधार मीच दिला

माझ्या गालावरच्या स्मितहास्याला

मी माझ्या वेदनेला खोलवर रुतवले

चेहऱ्यावरचे सारे भाव मीच होते मिटवले


Rate this content
Log in