लवकर ये ना तू आता
लवकर ये ना तू आता
1 min
752
सांग ना रे सख्या आता
मन माझं मी कसं लावू
लवकर ये ना जवळी माझ्या
राहू कशी मी तुझ्याविना