लुकलुकणाऱ्या चांदण्या
लुकलुकणाऱ्या चांदण्या
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
24.3K
लकाकानाऱ्या त्या चांदण्या
दाखवू लागल्या मला वाकुल्या
वाट तुझी पाहून
पापण्या माझ्याशी थकल्या