लपंडाव...
लपंडाव...
1 min
394
तुझ्यापायी झुरता झुरता
माझाच लपंडाव झाला...
आठवताना नि विसरताना तुला
आता सगळा खेळ मोडला...
