Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Pudale

Others

4  

Kavita Pudale

Others

लपंडाव

लपंडाव

1 min
14.7K


का ?खेळशी लपंडाव

अरे वेडया आता तरी ये सामोर

तुझ्या लपंडावाने जीव कसावीस होतोय ?


परवा केली पेरणी , पिकं होई पिवळ

दुबार पेरणीच संकट नको समोर

तुझ्या लपंडावाने जीव कसावीस होतोय ?


कोठं फिरू? बी बीयाणांसाठी करु पैका गोळा?

कोणी दारात सुध्दा उभा करणार

तुझ्या लपंडावाने जीव कसावीस होतोय ?


नको रे असा जीवघेणा खेळू खेळ

करं जरा तरी जगाच्या पोशिंदयाचा विचार

तुझ्या लपंडावाने जीव कसावीस होतोय?


अवंदा तरी आनंदाचा खेळू खेळ

तुझा आनंद बरस रु दे झरझर

कर साऱ्या जगाचा विचार !


Rate this content
Log in