STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

लोभ

लोभ

1 min
397

प्रेम कसं स्वच्छ असावं प्रेम कसं निर्मळ असावं

नको त्यात स्वार्थ नको त्यात भाव

प्रेमानेच वाढतात एकमेकांच्या गाठी

प्रेमानेच वाढतात एकमेकात लोभ


Rate this content
Log in