STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

लक्षद्वीप लावले

लक्षद्वीप लावले

1 min
295

अंधार दूर सारून प्रकाश तेज नगरी

रस्ते सारे उजळूनी आनंद लहरी गगनी

लक्षद्वीप लावले काळोख जळण्या सारे

धुंद दारी येऊनी कुठूनसा येई हा वारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन