लिहावेसे वाटते
लिहावेसे वाटते
1 min
289
मनाच्या पंखाला उडावेसे वाटते
क्षणिक भावनेला लिहावेसे वाटते
पुुन्हा एकदा जिद्दीने पेटावेसे वााटते
अंंधारलेल्या आयुष्याला उज्वल करावेसे वाटते
कवितेच्या सरींने मनमुराद भिजावेसे वाटते
लयबद्ध ओळीला मनःपूर्वक गावेसे वााटते
थकलेेल्या आयुुष्याला फुलावेसे वाटते
मनोमन खळखळून हसावेसे वाटते
कैद शब्दांना बोलावेसे वाटते
पुुन्हा एकदा मनसोक्त लिहावेेसे वाटते.
