क्षणांचे सोबती
क्षणांचे सोबती
1 min
287
नक्कीच असावी नात्यांची संपत्ती
पण काय करणार सगळेच असतात क्षणांचे सोबती
नाातं म्हणजे समुद्रातलेच शिंपले आणि मोती
या नात्यांविषयी बोलावं तरी किती !
असचं नातं आहे एक मैत्री
जी आयुष्यात कधीच साथ सोडणार नाही
यााची सर्वांनाच असते खात्री
कुुटुंब म्हणजे आयुष्याची किर्ती
आणि "बाबा" म्हणजे आपली स्म्रूती
आणि मीच त्यांची श्रुती
कोण कधी सोडून जाईल हेे कोणालाच माहित नसतं
शेेवटी आयुष्याच्या वळणावर कोणीच सोबती नसतं
