सर्वस्वी तूच
सर्वस्वी तूच
1 min
274
तूच चंद्र, तूच तारा
या अंंतराळाचा तूच पसारा
तूच बुध, तुच गुरू
सातही वार तुझ्यापासूनच सुरू
तूच सूर्य, तूच चंंद्र
तूच आहेे या जगताचा देवेंद्र
तूच आहेस लुकलुकणारे तारे
तूच आहेस निःशब्द वारे
तूच प्रेरणा, तूच भरारी
हे सर्वेशा, तुझ्या ब्रम्हांडाची किमयाच न्यारी
