ब्रम्हणस्पती
ब्रम्हणस्पती
1 min
181
तूच आहेस गणराज
तुला आवडतो दुर्वांचा साज
तुला आवडतो मोदकाचा नेवैद्य
तूच आहेस विश्वाद्य
तूच आराध्यदेवता
तूच या विश्वाचा कर्ता
तूच आहेस विद्यादाता
तूच चरांचरांत सर्वथा
तुच आहेस महागणपती
तुझ्यापासूनच मिळते स्फुर्ती
तुझं नाव आहे श्रीं
तुला त्रिवारवंदन करते मी
