गर्द अंधार दाटला तिथे गर्द अंधार दाटला तिथे
रातराणी सांगते -- अंंधारात घाबरायच नसतं, काळोखातही फुलायचं असतं. रातराणी सांगते -- अंंधारात घाबरायच नसतं, काळोखातही फुलायचं असतं.
उन्हानं धरती भेगाळली, वरुणाच्या प्रतिक्षेत तहानली उन्हानं धरती भेगाळली, वरुणाच्या प्रतिक्षेत तहानली
शोधतो एक किरण, दुर्गती आयुष्याची शोधतो एक किरण, दुर्गती आयुष्याची