STORYMIRROR

shivani Solanke

Others

3  

shivani Solanke

Others

लहानपण

लहानपण

1 min
350

लहानपणी खूप खेळायचो ,

मातीत लढायचो

मैदानावर नेहमी खेळत बसायचो

आंब्याच्या झाडाखाली झोपून राहायचं

शाळेत जाऊन मस्ती करायचो 

घरी आल्यावर सुस्त व्हायचं 

नेहमीपेक्षा वेगळी गेम 

असायचे

 शाळेत खो-खो लगडी रंगायची 

ताई ची रांगोळी मोडायचं

 आजोबाच्या काळी संग खेळायचो

लहानपणाची आठवण नेहमी येते

 लहानपण का लवकर संपते?

औ आजीच्या हाताची भाकर खाऊन सुस्त झोपायचं 

 सकाळी उठायचं रानात पडायचो

 स्वप्नात सुद्धा खेळ दिसायचे 

आज फक्त आठवण दिसते

 लहानपण का लवकर सांगते? 

                  -shivani Sanjay solanke



Rate this content
Log in