लहानपण आठवे
लहानपण आठवे
1 min
423
लहानपण आजही आठवे
नयनी अश्रू दाटे
रमलो बागडलो दोस्तासंगे
आजही लहान व्हावेसे वाटे ।।१।।
निसर्ग हिरवेगार रांगेत
झाडे डोलती हवेत
मस्तीत जगावे रमावे
घेत गिरक्या पर्ण छायेत ।।२।।
भार दप्तराचे पाठिवर
पळत जाऊ शाळेत
मित्रांसोबत घोळक्यात
खेळत खोखो जोरात ।।३।।
