STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

लावण्य...

लावण्य...

1 min
658

नयनातल्या टपोऱ्या अश्रूंत

लावण्य नखशिखांत खुलले...

हसण्यातल्या मधुर गीतात

सौंदर्य गुलाबसम फुलले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन