STORYMIRROR

sarika k Aiwale

Others

3  

sarika k Aiwale

Others

लाल स्कार्फ

लाल स्कार्फ

1 min
214

लाल स्कार्फ सखे तुझ ग

सकाळच्या गर्दीत सामील होताना ती...

वेधून घेत होती माझी नजर ती

कसे भान हरपून गेले होते मन

अन तिच्या चेहर्यावर गुंडाळलेला तो

तिचा लाल स्कार्फ.....

तरुणी तीही होतीच की सुंदर..

मग का लपवत होती चेहरा ही

काजळी भरले नयन टिपत होती ...

मलाही तिझी नजर जेव्हा कळले ..

मी गुंतले होते त्या स्कार्फ च्या रंगात

नजर कही हटेना खोल खोल होत ती

मग्न झाली तिच्या नक्षीदार जाळीत

कोणी विणले इतके सुंदर नाजूक

मी विचारात अन विचारत होती ती

काय झाल असे का पाहतेस मला...

किती वेगळी भासते तू मला सखी ..

ह्या तुझ्या लाल रंगाच्या स्कार्फ ची

बघ ना कशी भुरळ पडली मनाला

आज थोडीशी मी कृष्ण होई सखी

बघ तूझ्या रुपाचे वर्णन करते हे मन

रूपगर्विता तरुणी तू सखे ग

जणू पांघरुन लाल स्कार्फ हा

लपवते स का सौंदर्य तुझे ग ..

म्हणे बस कर, किती ही थट्टा 


Rate this content
Log in