STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

लाखमोलाचा उपदेश...

लाखमोलाचा उपदेश...

1 min
728

सत्य, अहिंसा व्हावा जनादेश 

थोर महात्म्याचा परमादेश... 

कुणासही माणुसकीने न उपेक्षावे 

गांधीजींचा लाखमोलाचा उपदेश... 


Rate this content
Log in