STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

लाजते मी

लाजते मी

1 min
355

तुझ्या गालावरच्या खळीत सगळं मला समजले

तू पण प्रेम करतो हे डोळे मिटताच कळलं

लाजते मी माझं माझाच हे मलापण नाही कळले

सांगू कसं मी आभाळपण मला ठेंगणं झालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन