STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

लाईफलाईनचं मेंटॉर...

लाईफलाईनचं मेंटॉर...

1 min
186

आताच्या जगण्यात 

स्वतःहून सामावून घेणाऱ्या 

अनेक क्वेश्चन मार्क्सच्या 

सिलॅबसचं टेस्टिंग 


उद्याच्या जीवनात न कळता 

सामावून जाणाऱ्या 

डिफिकल्टीजचं 

ते मात्र एक सॅम्पल असतं 


तग धरून राहण्यातलं 

एन्जॉयमेंटचं सीक्रेट 

लाईफलाईनचं सुरुंग 

पेटवणारं मेंटॉर असतं


Rate this content
Log in