STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

लाडात मी नीट...

लाडात मी नीट...

1 min
313

लाडात आईच्या मी रममाण 

कठोरतेत बाबाच्या मी धीट 

जिव्हाळ्यात आजीच्या मी मौजेत 

शिस्तप्रियतेत आजोबाच्या मी नीट 


Rate this content
Log in