लाभ घ्यावे
लाभ घ्यावे

1 min

30
असा लाभ लाभला
कल्पना केली नव्हती
असा निश्चय केला
विचार केला नव्हता!
प्रयत्न करावे लागतील
हेच माहीत होते
प्रगती होईल असे
नेहमीच वाटत होते!