STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

कविता

कविता

1 min
526

  झेप आकाशाची... 


पाखराला मनी कुणाची भिती 

चाहुल लागली त्यास प्रितीची 

भरवसा असते खऱ्या प्रेमावर

बींदांस झेप घेई आकाशाची... 


निळ्या, काळ्या घण मेघातून

पडे सरसर पावसाच्या धारा

निसर्ग सजला इंद्रधणु रंगाने

झाला मोकळा आकाश सारा.....


जीवन हे निसर्गाच्या आधीन 

असे सृष्टी त्यापासूनच चाले 

होता मोकळे आकाश इथे

मनी उल्हास सुंगधापरी फुले....

©

मीनाक्षी किलावत

8888029763



Rate this content
Log in