नासा ( NaSa ) येवतीकर
Others
दागिना नारीसाठी आवश्यक
असा एक अलंकार आहे
तसा कवितेतील प्रत्येक शब्द
एक मौलिक अलंकार आहे
म्हणून कविता करताना जरा
शब्द जपून वापरावे लागते
भावार्थ लक्षात घेतले तर
शब्दाने कविता ही बहरते
थंडीचा महिना
लहान मूल
निसर्ग सहल
मित्र बनवू या
मी पण चालणार
जय हरी विठ्ठल
शुभ दीपावली
दिवाळी
तू
शाळा