STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

कविता लिहिताना

कविता लिहिताना

1 min
3.3K


कविता लिहिताना बघतो यमक

कधी कधी कळत नाही गमक

नाहीच जमले तर छातीत भरते धडक

पण कळत नाही ह्यात मिरची आहे की नमक


Rate this content
Log in