STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

कुशीत घेऊनी मज

कुशीत घेऊनी मज

1 min
752

तुझ्या जवळ बसुनी मनमोकळे बोलावे

सांगावे मनातले तुझ्या जवळ सगळे

कुशीत घेऊनी मज तू शांतपणे एकवे

विसावा वाटतो तुझ्या कुशीत मला फार


Rate this content
Log in