STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं

1 min
379

गुलाबी गालात हसवणारा

ओल्या आसवांना पूसणारा

चांदण्याचा बरोबर नेणारं

अंधारलेल्या वाटेत येणारं

कुणीतरी असावं....


कोमल फुलसारखं फुलणारं

त्यामधून सुगंध दरवळणारा 

आपल्यामध्ये रमून जाणारा

आपली वाट बघत बसणारा

कुणीतरी असावं.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन