कष्टाळू महिला
कष्टाळू महिला
1 min
394
डोळ्यात दिसे
कष्टाचे समाधान
मौलिक हासे
डोई पदर
परीस्थितीचे भान
मोलाचे जान
सौंदर्य तुझे
संस्कारांची तु खाण
चारीत्र्य वाण
तजेल डोळे
कानी डुलता डुल
पडते भुल
डोईस सुर्य
निथळणारा घाम
तुला सलाम