STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

क्षणभर

क्षणभर

1 min
276

क्षणभर तुला मनात

विसरायचं होतं

पण काय करू

माझ्याकडून ते होत नव्हतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन