STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

क्षणाच आयुष्य हे

क्षणाच आयुष्य हे

1 min
223

क्षणाच हे आयुष्य मुक्तपणे जगावं

आठवणीचे क्षण सारे मन भरून जगावे

प्रेमात कसं ओसंडून वहाव

सुखदुःख ह्यांना ओंजळीत भराव

प्रेमाचे अमोल क्षण घालावे सोबत

क्षणाच आयुष्य हे फुलासारखं जगावं

अख्खं आयुष्य हे प्रेमाने राहावं


साहित्याला गुण द्या
लॉग इन