STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

क्षण...

क्षण...

1 min
264

वाटलं......नेहमी सुखावणारा वृक्ष नाही

निदान विश्वासाचं वाढावं रोपटं

प्रेमाचा अथांग सागर नाही

तर सहानुभूतीचा असावा झरा

कर्तव्याचा निसटता अभिमान नाही

मिळावा हक्काचा एक घट्ट क्षण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन