कसं वागावं
कसं वागावं
1 min
740
म्हणणे असे की
कसं वागावं हे ज्याचं त्यांनी ठरवावं
कोणाच्या सांगण्यावरून जायचं नसतं
कारण कोणाचं कोणावाचून अडत नसतं