STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

कसं असतं ना...

कसं असतं ना...

1 min
746

ते कसं असतं ना 

जे नसतं तेच कळतं... 

पण जे कळतं ना

ते सांगताच येत नसतं... 

म्हणून असं वाटतं 

जे वाटतं तेच खरं असतं... 

पण जे खरं वाटतं 

तेच नेमकं कळत नसतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन